Surprise Me!

घरगुती गणपती सजावटीतून दिला कोरोना रोखण्याचा संदेश| Sakal Media |

2021-04-28 23 Dailymotion

घरगुती गणपती सजावटीतून दिला कोरोना रोखण्याचा संदेश<br />जुनी सांगवी : कोरोना महामारीच्या संकटामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक सण, उत्सव नियम अटी व सुरक्षिततेचे पालन करून साजरे करावे लागत आहेत. महाराष्ट्राचा असाच लोकप्रिय सण म्हणजे गणेश उत्सव. उत्साह व मांगल्याचा सण म्हणून दहा दिवस विविध आरास, हलते देखावे करून साजरा करण्यात येतो.<br />(व्हिडिओ : रमेश मोरे) <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon